HSRP number plate,किती खर्च येतो? नसलेल्या वाहनांवर दंड किती?
HSRP number plate नसलेल्या वाहनांवर दंड किती? जर तुमच्या वाहनावर HSRP प्लेट नसेल, तर तुम्हाला ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. १ डिसेंबर २०२५ पासून दंडाची ही रक्कम लागू होणार आहे. HSRP number plate प्लेटसाठी किती खर्च येतो? HSRP प्लेटचा खर्च राज्यानुसार आणि वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो.साधारणपणे दुचाकी वाहनांसाठी ₹३०० ते ₹५०० … Read more